Aspire Academy Global

Call us Now or SMS: 8805100505

एन एल पी – १ दिवसीय वर्कशॉप - फायदे


१) आपल्या व्यक्तिगत सामर्थ्य, संभावना व कर्तुत्व यांची जाण येणे.

२) जाणत्या व अजाणत्या मनाची, शक्तीची रचना करता येणे, ओळखणे ज्यामुळे अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकतात.

३) व्यक्तीची वैचारिक मांडणी समजणे.

४) परिणामकारक संभाषण कौशल्य जोपासता येणे.

५) भाषेचा प्रभावी वापर करायला शिकणे, ज्यामुळे इतरांवर, प्रभाव, छाप पाडता येणे.

६) आत्मविश्वास जोपासणे व साध्ये मिळवता येणे.

७) भविष्यातील ध्येये व त्यांची पूर्तता याबद्दल स्पष्टता येणे.

८) उत्तम परिणाम व साध्ये मिळविण्यासाठी प्रेरणा जोपासणे

९) व्यक्तिगत प्रगती आणि स्वत:बद्दलचा आदर, विश्वास वृध्दींगत होणे.

१०) व्यक्तिगत सामर्थ्याचा शोध घेणे व दुबळेपणावर मात करता येणे.

११) मर्यादित समजूतींवर मात करता येणे.

१२) नातेसंबंध सुधारता येणे व संतुलीत, पोषक वातावरण निर्माण करता येणे.

१३) वादविवाद, ताणतणाव यांवर ताबा ठेवता येणे व टाळता येणे.

१४) सहकारी, जोडीदारांबरोबर स्पर्धेत यशस्वी होता येणे.

१ दिवसीय सत्रात काय शिकाल ?


१) एन् एल् पी चा इतिहास, एन् एल् पी म्हणजे काय ?

२) एन् एल् पी चा पाया व मूलभूत तत्वे जाणून घेणे.

३) संभाषणात उत्कृष्ठता आणणे. जगाबद्दलची व्यक्तिगत प्रमाणबध्दता जाणवणे आणि ज्यामुळे यश दुरावते का यश संपादन करता येते याची जाणीव होणे.

४) भाषेची/शब्दांची शक्ती, प्रभाव ओळखणे-समजणे, ज्यामुळे स्वत:चे व इतरांचे विचार आणि वागणूक कृती कशी होते ते समजणे.

५) फक्त ध्येय, उद्दीष्टे न ठरवता,त्याहूनही पुढे जाऊन त्या साधनेचा मार्ग स्विकारणे.

६) प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य समजणे व त्यामुळे मिळणारे फायदे जाणवणे.

७) स्वत:ची व इतरांची वैचारिक बांधणी, रचना समजणे आणि त्याची जाणिव मिळणे.

८) बदलणारी प्रमाणे – रचना समजणे आणि जाणिवतेत वृध्दी व सुधारणा आल्याने अडचणी व मुद्दयांवर निदान करता येणे.

९) भविष्यातील घटनांसाठी पूर्वतयारी करणे.
एक संपूर्णत: आगळी वेगळी तयारी.

Go to top of page